उगाचच पाचोळा.. (पाच ओळी)
मला झाली सर्दी, जोरात शिंकून सगळ्यांना दिली वर्दी.
स्वाईन फ्लू च्या शंकेने जोरात पाळले सगळे,
बुजगावण्याच्या भीतीने उडतात जसे बगळे.
माझा बसला गळा, डोक्यात आल्या कळा,
ताप आला रात्री, सिक लिव टाकण्याची झाली खात्री.
Socio-Architectural Blog
0 Comments:
Post a Comment
<< Home