Socio-Architectural Blog

Tuesday, June 22, 2010

पाचोळा 2

तळपत्या उन्हाळी, डाम्बराला देखील असते झळाळी,
अंगाची होते लाही.. सुचतच नसते काही..
एकदम कुठूनसा ढग येतो.. वारा देखील थंड वाहतो,
लांबून मातीचा सुगंध येतो,निराशा झटकून मी पुन्हा त्याच
गिरण कामाला लागतो.. :-(

0 Comments:

Post a Comment

<< Home