Socio-Architectural Blog

Wednesday, June 23, 2010

पाचोळा + १


लहानपणी (खेळास) दगा द्यावा, त्याचा विसर पडावा विसर पडावा, त्याचा विसर पडावा
तूप खाईन आवडी, लावून पोळीलाही लोणी पोळीलाही लोणी, लावून पोळीलाही लोणी
ना मिळे झोप आणि शांतता, वजनही वाढलय आता वजनही वाढलय आता
माझ्या मते, माझ्या मते काय मोठेपणी विचार हा कामाचा विचार हा कामाचा, काय विचार कामाचा

पुन्हा लहानपण देगा देवा,

मुंगी साखरेचा रवा ऐरावत रतन थोर त्यासी अंकुशाचा मार

जया अंगी मोठेपणा, तया यातना कठीण

0 Comments:

Post a Comment

<< Home