Socio-Architectural Blog

Monday, June 21, 2010

पाचोळा

दिवस तोच, रात्र तीच,
गोंगाट तोच, गर्दी तीच,
नाला तोच, नदी तीच,
विचार तोच, चीड हि तीच,
मी हि तोच, लोक हि तीच..

अरे मित्रा मग जग कसं बदलेल....

0 Comments:

Post a Comment

<< Home